सातबारा Watch

← म्हसदी प्र.नेर

Ferfar #5818 · म्हसदी प्र.नेर

साक्री, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
Talathi
अमोल अरविंद बोरसे
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026 लिहुन देणार:- विश्वनाथ भगवान शेठ सोनार रा. म्हसदी प्र.नेर(खाता क्रमांक2750) यांचे गट/सर्व्हे क्रमांक96/1/96/2/प्‍लॉट नं/22 ब, बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : पार्वतीबाई हरी नगराळे , (खाता क्रमांक :-4540)गट/सर्व्हे क्रमांक 96/1/96/2/प्‍लॉट नं/22 ब बिगरशेती क्षेत्र 0.5600 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2369 दिनांक 21/07/2005 प्रमाणे रक्कम रुपये 230000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( अर्ज, सूची क्रमांक 2, खरेदीखत वरून ) 96/1/96/2/प्‍लॉट नं/22 ब