सातबारा Watch

← म्हसदी प्र.नेर

Ferfar #5820 · म्हसदी प्र.नेर

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
65/1/ब
Talathi
अमोल अरविंद बोरसे
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडनेर खाकुर्डी ता.मालेगाव लिहून घेणार : कुसुमबाई विजयलाल मोहिते यांनी सर्व्हे क्रमांक : 65/1/ब तपशिल : बॅंक ऑफ़ महा.शाखा वडनेर खाकुर्डी ता.मालेगाव जि नासिक यांचा 5000/- बोजा - 3036 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वडनेर खाकुर्डी ता.मालेगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.