सातबारा Watch

← म्हसदी प्र.नेर

Ferfar #5821 · म्हसदी प्र.नेर

साक्री, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
92/2/प्ला
Talathi
अमोल अरविंद बोरसे
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा भाडणे ता.साक्री गहाणखत लिहुन देणार : रत्नाकर आनंदा जाधव रा. म्हसदी प्र.नेर यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5118-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 92/2/प्ला.न/21 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नाकर आनंदा जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 92/2/प्ला.न/21