सातबारा Watch

← भडगांव (मा.)

Ferfar #755 · भडगांव (मा.)

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
50/5, 71/1/अ/1, 71/2
Talathi
पंकज शांतीलाल पवार
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया म्हसदी प्र नेर , शाखा म्हसदी प्र नेर लिहुन देणार : सतिष राजाराम बेडसे रा. भडगांव (मा.) गट नंबर/ सर्वे नंबर 50/5, 71/1/अ/1, 71/2 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1040 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 201000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिष राजाराम बेडसे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 201000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.