सातबारा Watch

← शेवाळी (मा.)

Ferfar #1471 · शेवाळी (मा.)

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
168/2/ब
Talathi
पंकज शांतीलाल पवार
First seen
44h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 खातेदार: विजयाबाई साहेबराव पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी यांचेकडून दिनांक 22/04/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 195000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.