सातबारा Watch

← शेवाळी (मा.)

Ferfar #1478 · शेवाळी (मा.)

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
128/1
Talathi
पंकज शांतीलाल पवार
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : रा.शेवाळी विकास सोसायटी लिहून घेणार : परशराम राजाराम पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 128/1 तपशिल : रा.शेवाळी विकास सोसायटी किसान क्रेडीट कार्ड र रु 1,00,000/-ता 26-6-02 - 423 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रा. शेवाळी विकास सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.