सातबारा Watch

← शेवाळी (मा.)

Ferfar #1481 · शेवाळी (मा.)

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
218/1/ब/1
Talathi
पंकज शांतीलाल पवार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर लिहून घेणार : चंद्रभागाबाई साहेबराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक :218/1/ब/1 तपशिल : दिनांक 26/07/2024 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर चा चंद्रभागाबाई साहेबराव पाटील   यांच्या नावे र.रु. 165000/- कर्ज. - 1321 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.