Ferfar #1487 · शेवाळी (मा.)
साक्री, धुळे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर, म्हसदी प्र नेर
लिहुन देणार : सोमनाथ आनंदा सोनवणे रा. शेवाळी (मा.) गट नंबर/ सर्वे नंबर 217/2/2, 214/2, 217/2/1 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1048 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 221000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ आनंदा सोनवणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 221000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.