सातबारा Watch

← शेवाळी (मा.)

Ferfar #1495 · शेवाळी (मा.)

साक्री, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
12
Talathi
पंकज शांतीलाल पवार
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : सेंट्रल बॅक ऑफ़ इंडिया शाखा म्हसदी प्र नेर लिहून घेणार : विकास दयाराम पाटील यांनी सेंट्रल बॅक ऑफ़ इंडिया शाखा म्हसदी यांचा ररु 31,000/- चा बोजा ता.06/07/2012 - 410 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.