सातबारा Watch

← धुळे

Ferfar #90031 · धुळे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
किशोर रामकृष्‍ण बडगुजर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : महात्मा फुले विविध कार्यकारी सेवा सह.सोसा.लि.जुने धुळे, ता.जि.धुळे लिहून घेणार : नितीन तुलसीदास बडगुजर यांनी सर्व्हे क्रमांक : 157 तपशिल : म. फुले वि का स सो र रु. 10,000/- प्र क रुन घेणार - 3557 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, 9/12 व सोसायटीच्या पत्रा वरोन)