Ferfar #90045 · धुळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किशोर रामकृष्ण बडगुजर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
रियाज अहमद अब्दुल रज्जाक शाह, अब्दुल वहाब तुराब शाह - - -रा. धुळे(खाता क्रमांक58971) यांचे गट/सर्व्हे क्रमांक430/2/पैकी प्लॉट नं/127, बिगरशेती क्षेत्र 0.8250 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4125 आर.चौ.मी. पश्चिम भाग क्षेत्र बखळ प्लॉट. हे त्यांनी
लिहुन घेणार :
मुबीन अहेमद मोहम्मद कलीम , (खाता क्रमांक :-64439)गट/सर्व्हे क्रमांक 430/2/पैकी प्लॉट नं/127 बिगरशेती क्षेत्र 0.4125 आर.चौ.मी. पश्चिम भाग क्षेत्र बखळ प्लॉट.
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 557 दिनांक 29/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 104000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज, 9/12 व सूची क्र.2 वरोन)
430/2/पैकी प्लॉट नं/127