Ferfar #90054 · धुळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किशोर रामकृष्ण बडगुजर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
प्रफुल्ल मारुती आहेरकर ,विमला रमेश शामसुखा - - -रा. धुळे(खाता क्रमांक62030) यांचे गट/सर्व्हे क्रमांक460/अ1/6अ1/फा प्लॉट नं/152 पैकी/पार्ट 1 यातील/प्लॉट नं 6/7, बिगरशेती क्षेत्र 5.1719 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.1719 आर.चौ.मी. बखळ प्लॉट. हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रजय प्रवीण बाफना , (खाता क्रमांक :-64443)गट/सर्व्हे क्रमांक 460/अ1/6अ1/फा प्लॉट नं/152 पैकी/पार्ट 1 यातील/प्लॉट नं 6/7 बिगरशेती क्षेत्र 5.1719 आर.चौ.मी. बखळ प्लॉट.
यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6758 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6650000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज, 9/12 व सूची क्र.2 वरोन)
460/अ1/6अ1/फा प्लॉट नं/152 पैकी/पार्ट 1 यातील/प्लॉट नं 6/7