सातबारा Watch

← धुळे

Ferfar #90069 · धुळे

धुळे, धुळे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
किशोर रामकृष्‍ण बडगुजर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी, धुळे भाग, धुळे यांचे न्यायालयातील कामकाज संदर्भ - १) क्रमांक - आरटीएस / कुळवहीवाट / अपील / 175/2025 (धुळे शहर) २) क्रमांक - आरटीएस / कुळवहीवाट / अपील / 191/2025 (धुळे शहर) तसेच मा. मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन न्यायाधिकरण तथा अपर तहसीलदार साो. धुळे शहर यांचेकडील दावा क्रमांक 03/2025 ई क्युजी नं.00001/2024 दिनांक 27/10/2025 अन्वये लताबाई प्रकाश माळी, युवराज प्रकाश माळी, मोदराज प्रकाश माळी, विश्वराज प्रकाश माळी, सविता संभाजी अहिरे (अर्जदार /वादी/कुळ) विरुद्ध समस्त जोशी तर्फे कै. अनंत दत्तात्रय जोशी, कै.वसंत अनंत जोशी मयतास वारस जितेंद्र वसंत जोशी, संदेश वसंत जोशी, स्वाती वसंत जोशी, हरीश्चंद्र अनंत जोशी (मयत – वारस नाही), कै. विश्वनाथ नारायण जोशी मयतास वारस मुरलीधर विश्वनाथ जोशी, संजय विश्वनाथ जोशी, श्रीपाद विश्वनाथ जोशी, वसुधा वसंत पंचभाई, चारुलता सुरेश शुक्ल, मिना मोहन भंडारी, कै. लक्ष्मण पांडुरंग जोशी मयतास वारस गोविंद लक्ष्मण जोशी, मंगला श्यामकांत वैद्य (मयत) शैलजा विजय वैद्य (मयत), साधना श्रीकृष्ण पंचभाई, दमयंती हेमंत जोशी (सामनेवाला/ प्रतिवादी/जमीन मालक) यांच्यात कुळवहीवाट खटला क्रमांक 03/2025 मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन धारणा अधिनियम 1948 अन्वये खटला क्रमांक 03/2025 अन्वये दावा दाखल होता, सदर दाव्याचा दि. 27/10/2025 रोजी खालीलप्रमाणे आदेश पारित झालेला आहे. मौजे धुळे शहर येथील गट क्र. 28 क्षेत्र 0 हे. 36 आर, पो.ख. 0 हे. 01 आर, एकूण 0 हे. 37 आर, आकार रु. 5.90 पैसे या जमिनीची कुळ कायदा कलम 32 ग प्रमाणे खरेदी किंमत ठरविण्यात येत आहे. कुळ कायदा कलम 32 ह मधील तरतुदीप्रमाणे आकाराच्या 200 पट रक्कम रु 1180/- मात्र ठरविण्यात येत आहे. अर्जदाराने/वादीने खरेदीची किंमत व व्याजाची रक्कम आदेशाच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत भरणा करावी, अर्जदार/वादी यांनी वादातील शेतजमीन कुळ कायदा कलम 43 आणि नविन अविभाज्य सत्ता प्रकाराने धारण करतील. येणेप्रमाणे लताबाई प्रकाश माळी, युवराज प्रकाश माळी, मोदराज प्रकाश माळी, विश्वराज प्रकाश माळी, सविता संभाजी अहिरे ही कुळाची नावे कब्जेदार सदरी भोगवटदार वर्ग -2 (नवीन शर्त) म्हणून दाखल करून इतर हक्कात जमीन मालक "समस्त जोशी" यांचे रु. रु 1180/- वसूल करण्याचा हक्क राहिल. याप्रमाणे अधिकार अभिलेखात नोंद घेऊन अभिलेख अद्यावत केले आहे.