Ferfar #90109 · धुळे
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- किशोर रामकृष्ण बडगुजर
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
अनिल रामदास कबाडे रा. धुळे(खाता क्रमांक61589) यांचे गट/सर्व्हे क्रमांक489/1/ब/2/489/2/2/पैकी प्लॉट नं/10, बिगरशेती क्षेत्र 2.0250 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7696 आर.चौ.मी यापैकी उत्तर पुर्व दोना रोड कॉर्नर भागाचे क्षेत्र 76.96 चौरस मीटर यात दुमजली बांधीव घर बांधीव घर तळ मजल्याचे क्षेत्र 31.45 चौ.मी. व पहिल्या मजल्याचे क्षेत्र 26.16 चौरस मीटर असे एकुण क्षेत्र 57.61 चौरस मीटर उर्वरीत बखळ जागेसह. हे त्यांनी
लिहुन घेणार :
निकिता पिनाकेश्वर साबळे , (खाता क्रमांक :-64475)गट/सर्व्हे क्रमांक 489/1/ब/2/489/2/2/पैकी प्लॉट नं/10 बिगरशेती क्षेत्र 0.7696 आर.चौ.मी यापैकी उत्तर पुर्व दोना रोड कॉर्नर भागाचे क्षेत्र 76.96 चौरस मीटर यात दुमजली बांधीव घर बांधीव घर तळ मजल्याचे क्षेत्र 31.45 चौ.मी. व पहिल्या मजल्याचे क्षेत्र 26.16 चौरस मीटर असे एकुण क्षेत्र 57.61 चौरस मीटर उर्वरीत बखळ जागेसह.
यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5221 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(अर्ज, 9/12 व सूची क्र.2 वरोन)
489/1/ब/2/489/2/2/पैकी प्लॉट नं/10