सातबारा Watch

← मोहाडी प्र.ल.

Ferfar #19171 · मोहाडी प्र.ल.

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
Talathi
महेश अशोक गायकवाड
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- जाविद बेग हारून बेग ,शाहीद अब्दुल रज्जाक शेख च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु अन्सारी गुलाम मोहियुद्दीन इसरार अहमद - - -रा. मोहाडी प्र.ल.(खाता क्रमांक10224) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/1/57/2/58/76/1 ब/पैकी प्लॉट नं/5, बिगरशेती क्षेत्र 1.2871 आर.चौ.मी पैकी दक्षीण-पश्चिम भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.3576 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उमर शब्बीर शाह , (खाता क्रमांक :-10699)गट/सर्व्हे क्रमांक 57/1/57/2/58/76/1 ब/पैकी प्लॉट नं/5 बिगरशेती क्षेत्र 0.3576 आर.चौ.मी दक्षीण-पश्चिम भाग यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5729 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 57/1/57/2/58/76/1 ब/पैकी प्लॉट नं/5