सातबारा Watch

← मोहाडी प्र.ल.

Ferfar #19354 · मोहाडी प्र.ल.

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
महेश अशोक गायकवाड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्र. क्रमांक रा.भू.अ./अ.अ.अ.का.4/मा.सु.213/2021 दि. 21/01/2022 अन्वये मौजे मोहाडी प्र ल शिवारातील गट 108 मधील इतर हक्कात वारसाहक्काने वारसांची नावे लागलेली असून त्यांची नावे इतर हक्कात घेण्यात आलेली आहेत.तरी इतर हक्कात घेण्यात आलेली नावे कब्जेदारसदरी दाखल केली असे. ( मा.जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडील परिपत्राकावरून नोंद.)