सातबारा Watch

← बेहेड

Ferfar #1642 · बेहेड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
125/1/ब
Talathi
अंकुश गोविंदराव भैरट
First seen
40h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा बोरीस, बोरीस लिहुन देणार : मधुकर मंगा पाटील रा. बेहेड गट नंबर/ सर्वे नंबर 125/1/ब यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत मधुकर मंगा पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )