Ferfar #1646 · बेहेड
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 58
- Talathi
- अंकुश गोविंदराव भैरट
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बोरिस
लिहुन देणार : दिपक रणजितसिंग गिरासे रा. बेहेड यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 130000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिपक रणजितसिंग गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५८ दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( ई हक्क प्रणालीद्वारे)