सातबारा Watch

← बेहेड

Ferfar #1655 · बेहेड

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
19/1/ब, 93/2
Talathi
अंकुश गोविंदराव भैरट
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहुन देणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा बोरीस लिहुन घेणार : ईश्वरसिंग फकीरा गिरासे यांनी सर्व्हे क्रमांक19/1/ब, 93/2 वर फेरफार क्रमांक 1278 ने घेतलेला बोजा सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया,शाखा बोरीस यांचे पिककर्ज बोजा र.रु440000/-चे इ.प.क.घे.असे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.