सातबारा Watch

← रामी

Ferfar #2647 · रामी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
325
Talathi
अंकुश गोविंदराव भैरट
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बोरीस लिहुन देणार : जगदिश काशिनाथ महाजन   रा. रामी यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325 वा बोजा दाखल करणेबाबत श्री जगदिश काशिनाथ महाजन   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३२५ दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 70000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज,वर्दी,ई हक्क प्रणालीद्वारे )