सातबारा Watch

← रामी

Ferfar #2651 · रामी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
67, 76/1, 76/2
Talathi
अंकुश गोविंदराव भैरट
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा बोरीस, बोरीस लिहुन देणार : जिवण चिंतामण माळी रा. रामी गट नंबर/ सर्वे नंबर 67, 76/1, 76/2 यांनी दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत जिवण चिंतामण माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )