सातबारा Watch

← रामी

Ferfar #2652 · रामी

धुळे, धुळे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
308
Talathi
अंकुश गोविंदराव भैरट
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा बोरीस, ता जि धुळे लिहून देणार :विलास शालीग्राम महाजन रा.रामी यांनी इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 308 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.( अर्ज,बॅकेचे पत्र, वर्दी वरुन)