Ferfar #2653 · रामी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161
- Talathi
- अंकुश गोविंदराव भैरट
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बॅंक ऑफ इंडीया शाखा बोरीस
लिहून घेणार : सुनिल राजाराम बोरसे
यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस यांचा कर्ज र.रु.55000/- डि.बोज़ा - 1675
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.( अर्ज,वर्दी,बॅंकेच्या पत्रावरुन )