Ferfar #5429 · बोरीस
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251/1
- Talathi
- विशाल संजय कदम
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.जि.धुळे
लिहुन देणार : मनिषा दिलीप गिरासे रा. बोरीस गट नंबर/ सर्वे नंबर 251/1 यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,99,000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 0.53 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा दिलीप गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)