सातबारा Watch

← बोरीस

Ferfar #5432 · बोरीस

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
175/1
Talathi
विशाल संजय कदम
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.जि.धुळे लिहुन देणार : देविदास ओंकार महाजन रा. बोरीस गट नंबर/ सर्वे नंबर 175/1 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,00,000/- पिककर्ज घेऊन क्षेत्र 0.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देविदास ओंकार महाजन , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)