सातबारा Watch

← बांबुर्ले प्र.नेर

Ferfar #722 · बांबुर्ले प्र.नेर

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
18/1/3
Talathi
अजिंक्य दिलिप चौगले
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- राजेंद्र रंगनाथ विसपुते (खाता क्रमांक118) यांचे गट/सर्व्हे क्रमांक18/1/3,चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.10हे.आर.एकूण क्षेत्र 0.90 हे.आर.आकार 1 रु 55 पैसे तसेच क. विहीर व सदर शेतात येणे जाणे करिता वहीवाटी प्रमाणे रस्ता आहे.हे त्यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दिले असे. लिहुन घेणार :भगवान आत्माराम देवरे, (खाता क्रमांक :-348)गट/सर्व्हे क्रमांक 18/1/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर..एकूण क्षेत्र 0.90 हे.आर.यांनी दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6959 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 594000 देऊन खरेदी घेतले असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,सूची क्र.2 इ. वरून)