Ferfar #723 · बांबुर्ले प्र.नेर
धुळे, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- अजिंक्य दिलिप चौगले
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:- राजेंद्र रंगनाथ विसपुते रा. बांबुर्ले प्र.नेर(खाता क्रमांक118) यांचे गट/सर्व्हे क्रमांक69,चे लागवडीयोग्य क्षेत्र 1.42 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर.एकूण क्षेत्र 1.48 हे.आर. आकार 2 रु 25 पैसे तसेच सदर शेतात येणे जाणे करिता वहीवाटी प्रमाणे रास्ता आहे.हे त्यांनी लिहुन घेणार यांना खरेदी दिले असे.
लिहुन घेणार : शोभा भगवान देवरे (खाता क्रमांक :-349)गट/सर्व्हे क्रमांक 69 लागवडीयोग्य क्षेत्र 1.42 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर.एकूण क्षेत्र 1.48 हे.आर.यांनी दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6960 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 977000 देऊन खरेदी घेतले असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,सूची क्र.2 इ. वरून)