सातबारा Watch

← बांबुर्ले प्र.नेर

Ferfar #725 · बांबुर्ले प्र.नेर

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
अजिंक्य दिलिप चौगले
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 खातेदार:पुंडलीक चिंधा माळी यांनी गट न.76 वर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा नेर यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 99000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(ई-हक्क प्रणाली अर्ज,बँकेचा निलचा दाखला इ. वरून)