सातबारा Watch

← वडणे

Ferfar #2419 · वडणे

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
219/6
Talathi
विशाल संजय कदम
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026 लिहुन देणार:- जयश्री प्रविन पाटील ,ज्ञानेश्वर शिवाजी पाटील ,पितांबर शिवाजी पाटील ,प्रमिला शिवाजी पाटील ,भटु चुडामन पाटील ,मायाबाई चुडामन पाटील ,मीनाबाई दगडु पाटील ,यशवंत तानकु पाटील ,संगीता बन्सीलाल पाटील ,सुनंदा अनिल पाटील ,सुरेश तानकु पाटील ,हिंम्मत तानकु पाटील - - -रा. वडणे(खाता क्रमांक10349) यांचे गट/सर्व्हे क्रमांक219/6, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कुणाल ज्ञानेश्वर पाटील ,निलेश रघुनाथ पाटील - - -, (खाता क्रमांक :-10362)गट/सर्व्हे क्रमांक 219/6 ला.ला हे 1.00 आर पो ख हे 0.00 आर एकुण क्षेत्र हे 1.00 आर आकार रू 3.00 पैसे सदर गटात येणे जाणे करीता हा पश्चिमेकडून बांधालगत पूर्वेकडील गट नंबर 219/6 ला येणे जाण्या करीता हा गट नंबर 219/5 मधुन राहील व आहे तसेच सदर गट नंबर 219/5 असन त्या विहीरीवरून गट नंबर 219/6 ला पाणी घेण्याचा समान हक्क राहील ( यांना दुय्यम निंबधक धुळे 1 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6884 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन)