सातबारा Watch

← नंदाणे

Ferfar #3630 · नंदाणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
रोहित राजेंद्र पावरा
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगीर, सोनगीर लिहुन देणार : भानुदास अमृत पाटील रा. नंदाणे गट नंबर/ सर्वे नंबर 137 यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 6871 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास अमृत पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )