सातबारा Watch

← नंदाणे

Ferfar #3635 · नंदाणे

धुळे, धुळे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
531
Talathi
रोहित राजेंद्र पावरा
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- मोहन कन्हैय्यालाल चित्ते - - -रा. नंदाणे(खाता क्रमांक6855) यांचे गट/सर्व्हे क्रमांक531, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.975 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहिनी विजय सोनी , (खाता क्रमांक :-7079)गट/सर्व्हे क्रमांक 531 लागवडीयोग्य क्षेत्र 0.975 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर.चौ.मी जिरायत शेतजमीन शेतात येणे जाणेकरीता वापर रस्ता वहीवाटीप्रमाणे आहे व राहील यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3344 दिनांक 31/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 335000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )