सातबारा Watch

← नंदाणे

Ferfar #3636 · नंदाणे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
271/1/अ
Talathi
रोहित राजेंद्र पावरा
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगीर लिहून घेणार : रामेश्वर शिवदास पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 271/1/अ तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनगीर यांचा पिककर्ज बोजा र रु 1,00,000/- - 2676 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बॅंकेच्यापत्रावरुन )