सातबारा Watch

← निकुभे

Ferfar #2666 · निकुभे

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
कृष्णा नानासाहेब पवार
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया , शाखा सोनगिर लिहून घेणार : सुपडू गटा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 93 तपशिल : दिनांक 11/10/2021 रोजी युनियन बॅंक ऑफ इंडिया चा सुपडू गटा पाटील यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2101 दिनांक 01/12/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा सोनगीर पिक कर्ज चा सुपडू गटा पाटील यांच्या नावे र.रु.280000/- कर्ज. - 2126 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज, वर्दी, बँकेचा निल दाखला वरुण )