Ferfar #2671 · निकुभे
धुळे, धुळे · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- कृष्णा नानासाहेब पवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 18, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 82 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली व बुलेसिंग सुकदेव राजपुत हे दि.22/05/2024 रोजी मयत झाले असुन त्याचे वारस फेरफार क्र 879 दाखल झालेले आहे:- दौलत सुकदेव राजपूत नवलसिंग सुकदेव राजपुत प्रतापसिंग सुकदेव राजपूत संजय बुलेसिंग गिरासे योगेंद्र बुलेसिंग गिरासे जगदिश बुलेसिंग गिरासे मिनाबाई प्रतासिंग गिरासे सुमनबाई बुलेसिंग गिरासे (अर्ज,प्रतिज्ञापत्र,हस्तलिखित ७/१२ व उता-यावरील सर्व फेरफार नोंदी वरुन)