Ferfar #1662 · बोरसुले
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/3/अ
- Talathi
- कृष्णा नानासाहेब पवार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, बोरिस
लिहुन देणार : विमलबाई देविदास पारधी रा. बोरसुले यांनी दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/3/अ क्षेत्र 1.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विमलबाई देविदास पारधी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 19 दिनांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.