सातबारा Watch

← चिंचवार

Ferfar #6009 · चिंचवार

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
222/1
Talathi
भुषण शांताराम चौधरी
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : चिंचवार वि का सेवा सो लिहून घेणार : उखडाबाई नाना भील यांनी चिंचवार वि का सेवा सो कडुन रु. 1,5,0000/- वर डि. क घे - 495 दि धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंक मर्यादित लामकानी होज कडुन रु. 50,000/- डि क घे - 495 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.