सातबारा Watch

← नवलाणे

Ferfar #2522 · नवलाणे

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
283/1/अ/2/ब
Talathi
सिमा गणेश भामरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026मा.उपविभागीय अधिकारी यांच्या कडील आदेश क्रमांक : जा.क्र./कुळका/कावि/३२९/२०१८ आदेश दिनांक : 23/०५/२०१८ अन्वये मौजे नवलाने शिवारातील गट नं 283/1/अ/2/ब वर इतर हकात फेरफार क्रमांक 768 अन्वये व्यवहार बेकायदेशीर नोंद लागलेली असून दिनांक १५/११/६५ पूर्वीचे व नंतरच्या असलेल्या बेकायदेशिर व्यवहाराच्या नोंदी कमी करणे बाबत सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने कच नोंद घेऊन बेकायदेशिर व्यवहार हा शेरा/ नोंद कमी केला असे