सातबारा Watch

← नवलाणे

Ferfar #2523 · नवलाणे

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
101, 11, 110, 111, 112, 114, 127/ब/1, 128, 131, 138, 140, 141, 70, 72, 73, 9, 97, 99
Talathi
सिमा गणेश भामरे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र./भूसं/सामान्‍य/एस.आर.54/2018/कावि/898/2026 आदेश दिनांक : 09/10/2026 मा.उपजिल्‍हाधिकारी भूसंपादन सामान्‍य धुळे यांचेकडील आदेश क्र/भूसं/सामान्‍य/एस.आर.54/2018 कावि/898/2026 दिनांक 09/10/2026 अन्‍वये मौजे नवलाणे ता.जि.धुळे येथील बाजुस दाखल गट नं/सर्व्‍हे नंबर मधील जमिनी निम्‍न पांझरा (अक्‍कलपाडा)मध्‍यम प्रकल्‍प ता.साक्री.जि धुळे येथील डावा कालव्‍यावरील वितरीका क्रं 7 या जमिनीचा भूसंपादन प्रस्‍ताव निवाडा क्रं 54/2018 उपरोक्‍त पत्र अंन्‍वये संपादीत झाल्‍याने बाजुस दाखल गट नं च्‍या इतर अधिकारात महाराष्‍ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक बैठक-2026/प्र.क्र.119/भूसंपादन-02 दिनांक 24/08/2026 अन्‍वये इतर अधिकारात "भुमी संपादन,पुनर्वसन व पुनर्स्‍थापना करताना वाजवी भरपाई मिळण्‍याचा व पारदर्शकतेचा हक्‍क अधिनियम 2013 कलम 11 (4) अन्‍वये नव्‍याने बोजा / तारण, हस्‍तांतरण करण्‍यास बंदी" ही नोंद दाखल केली असे. (मा.उपजिल्‍हाधिकारी भूसंपादन सामान्‍य धुळे यांचेकडील आदेश क्र/भूसं/सामान्‍य/एस.आर.54/2018 कावि/898/2026 व महाराष्‍ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक बैठक-2026/प्र.क्र.119/भूसंपादन-02 दिनांक 24/08/2026 वरोन)