Ferfar #2524 · नवलाणे
धुळे, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र./भूसं/सामान्य/एस.आर.56/2018/कावि/899/2026
आदेश दिनांक : 09/09/2026
मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य धुळे यांचेकडील आदेश क्र/भूसं/सामान्य/एस.आर.56/2018 कावि/899/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये मौजे नवलाणे ता.जि.धुळे येथील बाजुस दाखल गट नं/सर्व्हे नंबर मधील जमिनी निम्न पांझरा (अक्कलपाडा)मध्यम प्रकल्प ता.साक्री.जि धुळे येथील डावा कालव्यावरील थेट वितरीका क्रं 20 या जमिनीचा भूसंपादन प्रस्ताव निवाडा क्रं 54/2018 उपरोक्त पत्र अंन्वये संपादीत झाल्याने बाजुस दाखल गट नं च्या इतर अधिकारात महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक बैठक-2026/प्र.क्र.119/भूसंपादन-02 दिनांक 24/08/2026 अन्वये इतर अधिकारात "भुमी संपादन,पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 कलम 11 (4) अन्वये नव्याने बोजा / तारण, हस्तांतरण करण्यास बंदी" ही नोंद दाखल केली असे.
(मा.उपजिल्हाधिकारी भूसंपादन सामान्य धुळे यांचेकडील आदेश क्र/भूसं/सामान्य/एस.आर.56/2018 कावि/899/2026 व महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक बैठक-2026/प्र.क्र.119/भूसंपादन-02 दिनांक 24/08/2026 वरोन)