Ferfar #4772 · मेहेंरगांव
धुळे, धुळे · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 160/1/अ
- Talathi
- शितल गोविंद ढोले
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 03/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026
लिहुन देणार:- शैला गोपाल देवरे ,लीलाबाई रमेश भामरे (खाता क्रमांक :- 2029 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 160/1/अ लिहुन देणार यांच्या मालकीचा अविभक्त हिस्सा
हक्कसोड लिहुन घेणार:- नितीन रमेश भामरे , सुनिल रमेश भामरे यांनी दुय्यम निबंधक धुळे 2 यांचे कडील दस्त क्रमांक 4818 दिनांक 30/09/2026 प्रमाणे यांच्या लाभात कायमचा विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. (अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )