सातबारा Watch

← मेहेंरगांव

Ferfar #4776 · मेहेंरगांव

धुळे, धुळे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
42/1
Talathi
शितल गोविंद ढोले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/जमिन/एसआर/211/2026 आदेश दिनांक : 10/09/2026 प्रशांत सुभाष चिंचोले यांचा मौजे मेहेरगाव शिवारातील गट नं 42/1 क्षेत्र 1.52 हे आर आकार 5.50 पै यांच्या मालकीचा गटावर इतर हक्कात व सिमा व भुमापन चिन्हे सदरी असलेली विहिर कमी करणेबाबत मा.तहसिलदार सो यांच्याकडील आदेश क्रमांक/जमिन/एसआर/211/2026 आदेश दिनांक 10/09/2026 वरुन विहिर कमी केली असे.