सातबारा Watch

← मेहेंरगांव

Ferfar #4796 · मेहेंरगांव

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
561/4
Talathi
शितल गोविंद ढोले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : वंदना सुरेश भामरे यांनी सर्व्हे क्रमांक : 561/4 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धुळे र रु. 40,000/- बोज़ा - 2098 सर्व्हे क्रमांक : 561/4 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा धुळे पिककर्ज र रु. 80,000/- चा बोज़ा - 2218 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा दि. 7/08/2026 रोजी अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत समायोजित / माफ करण्यात आले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडील पत्रावरून.)