Ferfar #6215 · कावठी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/2/अ
- Talathi
- सिमा गणेश भामरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
भटाबाई हिलाल पाटील रा. कावठी(खाता क्रमांक11373) गट/सर्व्हे क्रमांक67/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.36 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
भैय्या हिलाल शिंदे , (खाता क्रमांक :-12634)गट/सर्व्हे क्रमांक 67/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.36 आणि पोटखराब क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी कच्ची विहिर एक सदर गटातील विहिर व विहिरीतील पाण्यावर संपुर्ण मालकी हक्कासह सदर शेतात येणे जाणे करीता वहीवाटीप्रमाणे रस्ता आहे व राहील
यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4682 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(अर्ज,वर्दी,सुची क्र 2 वरुन )