सातबारा Watch

← कावठी

Ferfar #6240 · कावठी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
692/2
Talathi
सिमा गणेश भामरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र दत्तमंदीर शाखा देवपुर धुळे लिहून घेणार : सुशिलाबाई दौलत पारधी यांनी सर्व्हे क्रमांक : 692/2 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र दत्तमंदीर शाखा देवपुर धुळे यांचा पिक कर्ज र.रु 5000/- व ठिबक कर्ज रु. 5000/- चा बोजा - 2943 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरुन)