सातबारा Watch

← कावठी

Ferfar #6246 · कावठी

धुळे, धुळे · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
741
Talathi
सिमा गणेश भामरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 fचिंधा हारसिंग भिल यांचा गट नंबर/सर्व्हे नंबर 741, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 231 दि.26/10/1969 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- रायसिंग हारसिंग कमलाबाई तानकु शेनपडा जंगल्‍या कदराबाई हारसिंग (अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र व फेरफार क्रं 231 ची नक्‍कल वरोन)