सातबारा Watch

← कावठी

Ferfar #6247 · कावठी

धुळे, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
15/3
Talathi
सिमा गणेश भामरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : न्यु कावठी वि.का.सेवा.सह.सो.लि लिहून घेणार : दिलीप रघुनाथ पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 15/3 तपशिल : न्यु कावठी वि का स सो यानी र रु 600/-चे - 1571 दिनांक 13/06/2020 रोजी न्‍यु कावठी वि का से सह सोसा लि चा जिजाबाई रघुनाथ पाटील यांच्या नावे र.रु.90000/- कर्ज. - 4358 कावठी वि. का. सहकारी सोसा. यांचा र रु 200000/- चा बोजा - 4426 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत न्यु कावठी वि.का.सेवा.सह.सो.लि. यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज ,वर्दी ,सो .दाखलावरून )