सातबारा Watch

← कावठी

Ferfar #6248 · कावठी

धुळे, धुळे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
383/1/2/फ
Talathi
सिमा गणेश भामरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 सुधाकर पांडुरंग जाधव यांना महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजने अंतर्गत त्यांच्या मालकीचा गट नं.383/1/2/फ च्या क्षेत्रास सिंचन विहीरीचा लाभ मिळाल्याने उपअभियंता लघुसिंचन उपविभाग पंचायत समिती धुळे यांच्या कडील जा.क्र.पसंधु/लसिवी/मग्रासिवी/761/2026 धुळे दि.22/06/2026 च्या पत्रांन्व‍ये बाजुस दाखल गट नं.च्या इतर हक्की म.ग्रा.रो.ह.यो.अंतर्गत.विहीर पक्की एक दाखल केली असे.