Ferfar #6251 · कावठी
धुळे, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 343/2/अ
- Talathi
- सिमा गणेश भामरे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : न्यु कावठी वि.का.सेवा.सह.सो.लि
लिहून घेणार : कमलेश किशोर बोरसे
यांनी सर्व्हे क्रमांक : 343/2/अ तपशिल : दिनांक 16/08/2019 रोजी न्यु कावटी वि का सह.सोसा. चा किशोर गोरख पाटील यांच्या नावे र रु 150000/- कर्ज - 5001
न्यु कावठी वि का से सो. रु 250000/- चा बोजा डि क घे - 5001
न्यु कावठी वि का से सो. रु 50000/- चा बोजा डि क घे - 5001
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत न्यु कावठी वि.का.सेवा.सह.सो.लि यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सो.दाखल्यावरून )