सातबारा Watch

← सोनगीर

Ferfar #12204 · सोनगीर

धुळे, धुळे · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
Talathi
विजय हिरामण बाविस्कर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 आदलाबदलीने लिहुन देणार:- मे.अंजेश्वर अ‍ॅग्रो प्रा.लि तर्फै ,रविराज ज्ञानेश्वर पाटील - - -रा. सोनगीर(खाता क्रमांक13264) गट/सर्व्हे क्रमांक177/1/177/2/अ/पैकी प्‍लॉट नं/51, बिगरशेती क्षेत्र 2.3139 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3139 आर.चौ.मी हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- फिरोजा बेगम अय्युब अहमद (लग्नाआधीचे नांव) फिरोजा मोअज्जम अली सैय्यद (लग्ना नंतरचे नांव ) , (खाता क्रमांक :-14443)गट/सर्व्हे क्रमांक 177/1/177/2/अ/पैकी प्‍लॉट नं/51 बिगरशेती क्षेत्र 2.3139 यांना दुय्यम निंबधक धुळे 2 जिल्हा धुळे यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 3855 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3910000 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले. 177/1/177/2/अ/पैकी प्‍लॉट नं/51