सातबारा Watch

← सोनगीर

Ferfar #12230 · सोनगीर

धुळे, धुळे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
249/2/प्
Talathi
विजय हिरामण बाविस्कर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मॉर्गेजी-युनियन बँक ऑॅफ इंडिया शाखा सोनगीर ता. जि.धुळे गहाणखत लिहुन देणार : धनराज रामदास बागुल रा. सोनगीर यांनी दुय्यम निबंधक धुळे 1 यांचेकडील दस्त क्रमांक 7146-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2104000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249/2/प्‍लॉट न/42 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनराज रामदास बागुल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2104000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 249/2/प्‍लॉट न/42